You are currently viewing आदरणीय सौ,वहिनी साहेब,,,,

आदरणीय सौ,वहिनी साहेब,,,,

**आदरणीय सौ,वहिनी साहेब,,,,,,,,,,,,*
आपला आज वाढदिवस,,,,,
आम्हाला सदैव वाहिनीची माया,,बहिणीचे प्रेम,,आईची ममता आपण देत आहात,,,,अनेक संसार आपण उभे केले,,गोरगरीब,दिनदुबळ्या च्या पाठीमागे आपण आईच्या वात्सल्याने उभ्या आहात,, साहेबांच्या संघर्षमय वादळी राजकीय वाटचालीत खंबीरपणे उभ्या आहात,,, प्रत्येक कार्यकर्त्याच्या,,, सामान्य माणसाच्या सुखदुःखात स्वतःला सामावून घेता,,,,,,,समाजातील उपेक्षिताला पाहुन आपण व्यतिथ होता !!,त्याच्या पाठीशी उभ्या रहाता,,,, कधी साहेब चिडले तर त्या कार्यकर्त्याला आईच्या ममतेने जवळ घेता,,,,,,,,
*आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आम्हाला फार मोठा आधार वाटतो* !,,,,,
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते,,,,, त्याप्रमाणे मा, साहेबांसारख्या वादळी नेतृत्वा मागे नेहमीच आपली खंबीर साथ हे साहेबांच्या यशाचे कारण आहे, आपण अनेक संस्था, अनेक व्यवसाय उभे करून अनेक कुटुंबाना रोजगार दिलात,, प्रत्येक गरीबाच्या संकटातील एक हिस्सा बनलात,, नेहमीच कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक सुखदुःखात, आई, वहिनी, बहीण, ह्या रूपात सामील झालात,,आपलं व्यावसायिक कौशल्य जवळून पाहणारा मी एक भाग्यवान आहे,,,सगळ्या संस्थांचा,, व्यवसायाचा डोलारा आपण एक हाती सांभाळत आहात,, व्यवसायिक उच्च शिक्षण घेतलेल्या एखाद्या व्यक्तीला जमणार नाही,, असे आपले व्यवस्थापन कौशल्य पाहुन आम्ही थक्क होतो,, खऱ्या अर्थाने आपण मॅनेजमेंट गुरु आहात,,,,,,,,*नेहमीच मा,राणे साहेब तुमच्या अफाट मानसिक सामर्थ्याचे कौतुक करतात*,,,,,, आज आपण निस्वार्थी पणे जनहिताची सामाजिक कामे करत असताना,,
*गेली काही वर्षे अनेक राजकीय विरोधक राणे कुटुंबियां विरोधात देव पाण्यात ठेऊन होते,,, नियतीने ह्या सर्वाना एका क्षणात चितपट केले*,,,,, एवढे यशाचे दान परमेश्वराने आपल्या पदरात टाकले,,,, म्हणूनच एक सुपुत्र कार्यक्षम मंत्री,,, एक सुपुत्र कर्तबगार आमदार,, साहेब खासदार,,,असे भाग्य ह्या देशात खुप कमी,, माता, पत्नीच्या नशिबी आले,त्यातील आपण एक भाग्यवान आहात,,, परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी आहे,, आपली परमेश्वरावरील प्रामाणिक भक्ती व श्रद्धा हे एक प्रमुख कारण आहे !!
तुम्ही तुमचे जीवन जनसेवेसाठी निस्वार्थी पणे वेचत आहात,, आपले स्मित हास्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन जाते,,,, खरे म्हणजे सौं वहिनी साहेब आपल्या कार्यकर्तृत्वा बद्दल लिहायला कागद अपुरे पडलीत,,,असे आपले प्रेमळ, आदरयुक्त कार्यकर्तृत्व आहे,,,,,,
,,,,,,,,*म्हणूनच परमेश्वराचे व लाखो लोकांचे आशीर्वाद राणे कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत*,,!!!!!!
आजच्या हया शुभदिनी परमेश्वराने आपल्याला दिर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य देवो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हिच परमेश्वर चरणीं प्रार्थना 🙏🏻
वाढदिवसानिमित्त आपल्याला लाख लाख शुभेच्छा💐
*शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*,,,,,,,
*सावंतवाडी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा