You are currently viewing पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

मंगेश अंकुश टेंबकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

सावंतवाडी.

पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल,शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते.

मंगेश टेंबकर यांच्या पश्चात तीन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे.पत्रकार अमोल टेंबकर,प्रसाद टेंबकर आणि गॅरेज व्यावसायिक सुरज टेंबकर यांचे ते वडील होत.सालईवाडा आयटीआय परिसरात त्यांचे ‘श्री समर्थ सायकल स्टोअर्स’ नावाचे गॅरेज होते,जिथे ते सायकल दुरुस्ती आणि भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने टेंबकर कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा