You are currently viewing नांदगाव तिठा येथील ‘तिरंगा’ रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !

नांदगाव तिठा येथील ‘तिरंगा’ रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !

नांदगाव तिठा येथील ‘तिरंगा’ रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !

भारत माता की जय… वंदे मातरम्… जय जवान जय किसान … घोषणांनी परिसर गेला दणाणून

कणकवली

भारत माता की जय… वंदे मातरम्… जय जवान जय किसान … घोषणांनी नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला.

दहशतवादाच्या विरोधात शौर्य व प्राणपणाने लढून आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नांदगाव तिठा येथे आज ‘तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी माजी सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर

खरेदी विक्री संघाचे संचालक तथा भाजपचे तालुकासरचिटणीस पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,हर्षदा वाळके, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,कासार्डे उपसरपंच गणेश पातडे , युवक तालुका अध्यक्ष अण्णा खाडये, सुशील इंदप बांदिवडेकर, प्रदीप हरमलकर ,रघुनाथ लोके , रज्जाक बटवाले, संतोष परब, कमलेश पाटील श्री वाडेकर सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग प्राध्यापक धनराज सर पत्रकार उत्तम सावंत, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, गौरी परब, गवस साठविलकर, श्रीकृष्ण वांयगणकर, भूपेश मोरजकर, हेमंत वांगणकर ,राजू परब , वैभव वायंगणकर ,प्रथमेश भाट, लखन चव्हाण सर ,रोहिणी सावंत ,सृष्टी कांजी ,स्नेहल सातपुते, ऋषिका चंदवले आदी बहुसंख्येने नागरिक तसेच तोंडवली कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा