*डोंबिवलीतील के. रा. कोतकर विद्यालयाचा निकाल 99.03 टक्के*
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/ मार्च २०२५ निकाल जाहीर झाला असून यात डोंबिवली येथील उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के.रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.१० वी चा निकाल ९९.०३ % लागला असून शाळेने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले.
शाळेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक
कु. भोसले तनुश्री प्रल्हाद ९०.८०%
द्वितीय क्रमांक
कु. डासाळ साक्षी दत्तात्रय ८९.८०%
तृतीय क्रमांक
कु. खैर देविका वैभव ८७.८०%
एकूण १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
आजचे हे दैदीप्यमान यश म्हणजे विद्यार्थी, पालक व शिक्षक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सन्माननीय मुख्यध्यपिका सौ. संगीता प्रकाश पाखले यांनी विदयार्थ्यांसाठी वर्षभर आखलेल्या नियोजनाचा व
विद्यार्थ्यांच्या मागील बारा वर्षांच्या मेहनतीचा परिपाक आहे. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भक्कम पाया रचला व विद्यार्थ्यांनी त्यावर कळस चढवला. शिक्षक व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना उत्तुंग यशासाठी वाटचाल करण्यास संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. आशुतोष रामदास येवले व इतर सर्व सन्माननीय संचालकांनी स्वतः जातीने लक्ष घालून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहन दिले.
असे ध्येयवेडे आधारस्तंभ जोवर संस्थेमध्ये आहेत तो पर्यंत के. रा. कोतकर शाळेचे विद्यार्थी यशस्वी होऊन भारत देशाचे आदर्श नागरिक होतील व शाळेचे नाव उंचावतील यात शंका नाही . सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
*संवाद मीडिया*
👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓
_*प्रवेश..प्रवेश..प्रवेश!*_
🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस_
_भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे_
_*१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _सिव्हील इंजिनिअरिंग_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर फार्मसीला प्रवेश सुरु!*_
▪️ _डी.फार्म_
▪️ _बी.फार्म_
▪️ _एम.फार्म_
_*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि एनबीए मानांकित इंजिनिअरिंग कॉलेज_
_संपर्क : डिप्लोमा :9404272566_
_डिग्री :9604272566_
_*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त फार्मसी कॉलेज_
_संपर्क : 8275651704, 9970832722_
🔹 _*मागास (SC, ST, NT, VJ) , इतर मागास (OBC) व खुल्या (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाप्रमाणे फी सवलत*_
🔹 _*मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ*_
🔹 _*मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा*_
_प्रवेशासाठी आजच संपर्क साधा._
🔘 _*आमची अधिकृत प्रवेश केंद्रे :*_
🔸 _*कुडाळ प्रवेश केंद्र :*_
_चिंतामणी प्लाझा – एस.एस.मोबाईल शेजारी_
_पोलीस स्टेशन नजीक, कुडाळ_
🔸 _*माणगाव प्रवेश केंद्र :*_
_शिवम ट्रेडर्सच्या बाजूला, माणगाव तिठा_
_माणगाव, ता.कुडाळ_
🔸 _*वेंगुर्ला प्रवेश केंद्र :*_
_हायटेक कॉम्प्युटर्सजवळ, खर्डेकर कॉलेज रोड_
_वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला_
🔸 _*मळेवाड प्रवेश केंद्र :*_
_गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा_
_मळेवाड, ता.सावंतवाडी_
🔸 _*दोडामार्ग प्रवेश केंद्र :*_
_बॉम्बे टेक्सटाईल्सच्या मागे_
_बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग_
_*भोसले नॉलेज सिटी*_
_चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग_
_फोन : 02363 -273535_
_www.bkcedu.com_
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/171220/
https://www.facebook.com/share/p/15Lm3JuhCr/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*