You are currently viewing आजगाव येथील वेतोबा मंदिराचा १८ मे ला वर्धापन दिन…

आजगाव येथील वेतोबा मंदिराचा १८ मे ला वर्धापन दिन…

आजगाव येथील वेतोबा मंदिराचा १८ मे ला वर्धापन दिन…

सावंतवाडी

आजगाव येथील श्री देव वेतोबा वर्धापन दिन १८ मे ला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात सकाळी ६.२५ वाजता अभिषेक, लघुरुद्र व आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता पालखी व रात्री ठीक ८.३० वाजता “मानी मराठा” नाटकाचे आयोजन करण्यात आले. तरीही या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळी व आजगाव ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा