You are currently viewing इयत्ता 10 वीच्या निकालात वैभववाडी तालुका जिल्ह्यात प्रथम

इयत्ता 10 वीच्या निकालात वैभववाडी तालुका जिल्ह्यात प्रथम

इयत्ता 10 वीच्या निकालात वैभववाडी तालुका जिल्ह्यात प्रथम

सिंधुदुर्ग

जिल्ह्यामधून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 10 वी मार्च 2025 साठी 41 परिक्षा केंद्रांमधून एकूण 8 हजार 850 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 13 मार्च 2025च्या बोर्ड निकालानुसार 8 हजार 790 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले,असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी दिली आहे. तालुकानिहाय आकडेकवारी पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्रतालुकाएकूण प्रविष्ट विद्यार्थीउत्तीर्ण विद्यार्थीटक्केवारी
1वैभववाडी444444100.00
2कणकवली1 हजार 4961 हजार 48599.26
3कुडाळ1 हजार 6421 हजार 62899.14
4मालवण98798199.39
5सावंतवाडी1 हजार 8581 हजार 85499.78
6वेंगुर्ला67967599.41
7देवगड1 हजार 3541 हजार 33498.52
8दोडामार्ग39038999.74
एकूण8 हजार 8508 हजार 79099.32

प्रतिक्रिया व्यक्त करा