कवी रमाकांत श्रीखंडे लिखित ंस्वां : सुखाय” काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न
प्राधिकरण, निगडी
दिनांक – १२.०५.२५ रोजी , कॅप्टन कदम हॉल सावरकर सदन येथे श्री रमाकांत श्रीखंडे यांच्या “*स्वांत :सुखाय” या काव्य संग्रहाचे प्रकाशन म.सा.प. पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजनजी लाखे यांच्या शुभ हस्ते झाले.
गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य मुकुंदराव दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात
.श्री लाखे यांनी निवडक कवितांचे मार्मिक रसग्रहण केले .डॉ दातार यांनी आपल्या रसाळ ओघवत्या शब्दात काव्याचे महत्व सांगितले. रसिकांनी पण मनमुराद दाद दिली.या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विनिता श्रीखंडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली .
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

