You are currently viewing राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ( उद्या ) मंगळवारी जाहीर होणार.!

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ( उद्या ) मंगळवारी जाहीर होणार.!

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ( उद्या ) मंगळवारी जाहीर होणार.!

मुंबई :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत असल्याचे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. https://results.digilocker.gov.in
२.

प्रतिक्रिया व्यक्त करा