मळेवाड येथे आज रंगणार जिल्हास्तरीय बैलगाडी दौड स्पर्धेचा थरार!
सावंतवाडी :
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुळे व युवा मित्र मंडळ मेवाड कोंडुरे आयोजित भव्य सांस्कृतिक युवा महोत्सव 2025 निमित्त आज 1 मे 2025 रोजी येथील सहारा मैदानावर दुपारी अडीच जिल्हास्तरीय बैलगाडी दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या दळगाडी स्पर्धेचा सर्व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
