You are currently viewing राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ चे चार विद्यार्थी चमकले

राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ चे चार विद्यार्थी चमकले

*राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ चे चार विद्यार्थी चमकले*

*बांदा*
गुरूकुल एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत जि.प.पू.प्राथमिक शाळा मोरगाव नं.१मधील चार विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत चमकदार कामगिरी केली या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इयत्ता पहिलीतील तनिष्का गोरड राज्यात तिसरी, अयांश कदम जिल्ह्यात पहिला व राज्यात सहावा, नित्या सातार्डेकर जील्ह्यात चौथी व राज्यात नववी व इयत्ता दुसरीतून मेधांश पिरणकर- जिल्ह्यात चौथा व राज्यात नववा या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मोरगाव केंद्रशाळेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे‌ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकुर उपाध्यक्ष देविदास पिरणकर मुख्याध्यापक भाग्यश्री कुबल पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत सर, मणिपाल राऊळ सर यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका सौ स्वाती पाटील व पालकांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
______________________________
*संवाद मीडिया*

🚗🚚🛺🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚐🚜🚛🏍️🛵

*🔺वेदश्री एंटरप्रायझेस*🔺

*Online Payment… Instant Policy..*💳

*सर्व प्रकारचे वाहनाचे इन्शुरन्स काढून मिळतील. प्रत्येक इन्शुरन्स वर २०% पर्यंत डिस्काउंट*🚗🚕🚙

*2️⃣0️⃣ पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्याची सर्विस एकाच ठिकाणी*

*👉सर्व गाड्यांची RTO ची कामे करून मिळतील.*
*👉परमिट*
*👉ड्रायव्हिंग लायसन्स*
*👉 गाडी पासिंग*
*👉रोड टॅक्स इ.*🚗🚕🚙
*👉 फास्ट टॅग*

*🔺 VEDSHREE ENTERPRISES*🔺

*🌟”Excellence our policy”*🌟

*प्रोप्रा. आशिष ‌सुधाकर धाऊसकर*

*📍ऑफीस : सालईवाडा, सावंतवाडी, मारुती मंदिर जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*

*📲 9405827599*
*8767479516*

*📢📢 Offer 🎊🎊🎉🎉📢📢*

*✅ 🛻 bolero pic up/ Tata ace up to 2500 GVW THIRD party 18000/-*
*💥Discount price 13000/-*

*✅ 🚗 Pvt car up to 998cc Third party 2500/-*
*💥Discount price 2000/-*

*✅ 🛵 Bike/Scooter Third party 850/-*
*💥Discount price 700/-*

*✅ 🚚Eicher/tata Dumper//Tipper third party 39000*
*💥Discount price 32000/-*

*✅ 🛺 reksha Third Party 7000/-*
*💥Discount price 5000/-*

*👉👉 ऑफर मर्यादित कालावधीसाठी*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा