You are currently viewing काजू प्रक्रिया उद्योग दोडामार्ग मध्ये घालण्या संदर्भात आज चर्चा

काजू प्रक्रिया उद्योग दोडामार्ग मध्ये घालण्या संदर्भात आज चर्चा

काजू प्रक्रिया उद्योग दोडामार्ग मध्ये घालण्या संदर्भात आज चर्चा

दोडामार्ग

वेंकटेश्वर को. ऑप & ॲग्रो प्रोसेसिंग लि. आणि दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघ
यांच्या संयुक्त विद्यमाने काजू प्रक्रिया उद्योग दोडामार्ग मध्ये घालण्या संदर्भात चर्चा
काजू विक्री खरेदी, सुपारी, मिरी अन्य पिके. हळद खरेदी संदर्भात चर्चा महाराजा हाल दोडामार्ग येथे बुधवार सकाळी 10 वा.23/4/2025 होणार आहे.
हळद उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्वजून उपस्थित रहावे. संघटनेच्या वतीने सर्व शेतकरी बंधूना विनंती आहे. दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघ अध्यक्ष श्री. मा. संजय देसाई वेंकटेश्वर को. ऑप पावर & ॲग्रो प्रोसेसिंग लि. कार्यकारी संचालक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा