You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांचा श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे रंगला पखवाज संगीत महोत्सव

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांचा श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे रंगला पखवाज संगीत महोत्सव

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांचा श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे रंगला पखवाज संगीत महोत्सव

काल दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे रंगला भजनारंग 75 पखवाज संगीत महोत्सव, श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (कुडाळ- आंदुर्ले) प्रस्तुत या कार्यक्रमात पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर सर,श्री संदेश पारधी, श्री मंदार जाधव तसेच गायक/हार्मोनियम वादक श्री अमित उमळकर, श्री महेश होळंब, सौ.विद्या कवठणकर,कु. कशिष खडपकर, हार्मोनियम वादिका कु.लावण्या मिरकर,तबला कु.सुरज पालव या समवेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्यातील 75 पखवाज चे गणेश तांडव पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या नेतृत्वात संपन्न झाले यावेळी अगदी मंदिराच्या थेट समोर सेवा करायची संधी सर्वाना मिळाली त्याबद्दल देवस्थान ट्रस्ट आणि सर्व पदाधिकारी गणपतीपुळे यांचे आभार श्री जगन्नाथ संगीत विद्यालय तर्फे मानण्यात आले तसेच यावेळी शरद प्रतिष्ठान च्या रत्नागिरी जिल्यातील पदांची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा