You are currently viewing खालचीवाडी-साटेली येथील श्री देव महापुरुष मंदिराचा २१ एप्रिलला वर्धापन दिन…

खालचीवाडी-साटेली येथील श्री देव महापुरुष मंदिराचा २१ एप्रिलला वर्धापन दिन…

खालचीवाडी-साटेली येथील श्री देव महापुरुष मंदिराचा २१ एप्रिलला वर्धापन दिन…

सावंतवाडी

खालचीवाडी-साटेली येथील श्री देव महापुरुष मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा २१ एप्रिल ला साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. अभिषेक, १० वा. सत्यनारायण पूजा, आरत, तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वाजता स्थानिकांची भजने व रात्रौ ९ वा. चेंदवणकर नाट्य मंडळ यांचा “पातिव्रत्यतेज” हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी या सोहळ्याच्या लाभ घ्यावा, असे आवाहन खालचीवाडी- साटेली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा