You are currently viewing मालवण येथे २७ एप्रिलला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन…

मालवण येथे २७ एप्रिलला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन…

मालवण येथे २७ एप्रिलला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन…

मालवण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजकल्याण विभाग, बार्टी व बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने २७ एप्रिलला सकाळी १० वाजता मालवण बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या गटासाठी “भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व अधिकार” तर दुसऱ्या गटासाठी “भारतीय संविधानाची ७५ वर्षे” असे विषय आहेत. अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२९४६२१२ किंवा संग्राम कासले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा