You are currently viewing सवंगडी ग्रुपचा कर्ता करविता अनील सामंत खरच ग्रेट मित्र

सवंगडी ग्रुपचा कर्ता करविता अनील सामंत खरच ग्रेट मित्र

*सवंगडी ग्रुपचा कर्ता करविता अनील सामंत खरच ग्रेट मित्र*

*सवंगडी ग्रुप गेट टु गेदर सर्व मॅगेजमेंट*

*सर्व श्रेय जाते या सवंगडी मित्राला.आय.टी.क्षेत्रात असुनही सर्वांची काळजी १८ संवंगडी मित्र मैत्रीणी यांना आपल्या घरात राहाण्याची व्यवस्था.सर्व बंगलोर अरबानीया टुरीस्टने फिरण्याची व्यवस्था.सर्वाना सुग्रास भोजन नाष्टा असा सवंगडी मित्र अनील सामंतसारखा होणे नाही.सख्यैसुधा करणार नाहीत आज सर्व जण जाताना मुंबई,गोवा यांना कॅब बुक करुन देणे.शेवट आज मी अजित नाडकर्णी,त्याची बहीण सकाळी विमान तळा साठी रवाना होताना बाॅस अनील ईतक्या दिवसांनी आॅफीसला जाताना त्याचे शब्द अज्या आज घर खावक येतला असा मित्र त्याचा काल शोटेखानी सत्कार करताना सर्वांच्या डोळ्यात पाणि तरारले.आणि आज शांत असणारया अनीलच्या डोळ्यात पाणि आले.असा मित्र आपल्या सवंगडी ग्रुपला मिळाला याचं आम्हाला कायमंच भुषण राहील.*
*अजित नाडकर्णी,सवंगडी ग्रुप,संवाद मिडीया.*

प्रतिक्रिया व्यक्त करा