श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांचा उद्या सत्कार
वेंगुर्ला
*सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ – ०० वाजता माणिकचौक ( छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ ) येथे ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांचा सत्कार करण्यात येणार आहे , तरी सर्व हिंदुधर्माभिमानी मंडळींनी उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे.