अभिनंदन- शुभेच्छांचे गगनचुंबी बॅनर रस्त्यावर आडवे झाल्याने अपघातास ठरणार कारणीभूत पालिकेने लक्ष द्यावा.
सावंतवाडी
सावंतवाडी शहरांमध्ये अभिनंदन व शुभेच्छांचे गगनचुंबी बॅनर शहर रोज भर झळकत आहे परंतु वाऱ्यामुळे ते बॅनर रस्त्यावर कोसळून अपघातास कारण होत आहेत. तरी पालिकेने संबंधित कार्यकर्त्यांशी संपर्क साधून रस्त्यावर पडलेले बॅनर उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.