*अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे फणस प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन*
कोकणचं पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फणसापासून विविध प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण कुडाळ येथे देण्यात येणार आहे.
*कोवळ्या, कच्च्या, पिकलेल्या फणसाचे 100 हून जास्त प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष बनवायला शिकवणार आहेत*
आरोग्याच्या दृष्टीने फणस महत्त्वाची भूमिका बजावत असून फणस प्रक्रिया व्यवसाय सध्या आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत आहे.
*3 दिवसीय फणस प्रशिक्षण शिबिर*
(फणसापासून विविध मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स)
*दिनांक 18-19-20 एप्रिल 2025*
(सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
*ठिकाण – कुडाळ शहर*
*प्रशिक्षण तपशील*
✔️ कोवळा फणस, कच्चा फणस,पिकलेला फणस, आठळ्या, चारखंड यापासून बनणाऱ्या विविध प्रॉडक्टसची माहिती
✔️ प्रक्रियेसाठी लागणारी मशिनरी, उपकरणे यांची माहिती
✔️ व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे परवाने, FSSAI लायसन्स, न्युट्रिशन व्हॅल्यू, सरकारी योजना यांची माहिती
✔️ पॅकिंग, स्टोरेज, किंमत ठरवणे याबाबतची माहिती
✔️ ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, वितरण, विक्री यांची पद्धत
अधिक माहितीसाठी *Jack* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.
*टीम अभिनव*
8767473919