श्री देवी माऊली युवक कला क्रीडा सेवा मंडळ न्हावेली आयोजित ट्रिकसीनयुक्त नाटकाचे उद्या आयोजन
न्हावेली_
गुरुवार दिनांक *१०एप्रिल २०२५* रोजी _श्री देवी माऊली युवक कला क्रीडा सेवा मंडळ न्हावेली_ आयोजित *सत्यनारायण महापूजा* , संध्या.६:००वा. भजन आणि रात्री *८:००वा.दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग* चे ट्रिकसीनयुक्त नाटक *कुमारीका झाली आई हरीहर भेटीची नवलाई ~_विठ्ठल बिरदेव भेट*~ . _स्थळ- माऊली रंगमंच न्हावेली चौकेकरवाडी_ करण्यात आले आहे.