*खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांपासून सावधान!*
“पदवीधर आमदार काय करत आहेत?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि अचानक विद्यार्थ्यांची खोटी काळजी उपस्थित करणाऱ्या ह्या बातमीदारांचे बोलावते धनी कोण हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे.
विद्यार्थी मित्रांना तुम्हासर्वांना हेच कळवू इच्छितो कि तुमच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा प्रश्न साधारण महिन्याभरा पूर्वीच आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या लाडक्या आमदारांनी म्हणजेच मा. श्री. ॲड. निरंजन डावखरे साहेबांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाद्वारे राज्याच्या सर्वोच्च सभागृहात मांडला आहे.
एक जवाबदार आणि गुणवंत लोक प्रतिनिधी अशी ओळख असलेले मा. श्री. ॲड. निरंजन डावखरे साहेबांनी विद्यार्थीवर्गाच्या सर्व प्रश्नांना नेहमीच प्रधान्द्य दिले आहे.
भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे आपले चित्त विचलित करणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका.
आमदार निरंजन डावखरे साहेबांच्या पाठपुराव्याने लवकरच आपल्या प्रश्नांवर खात्रीशीर तोडगा निघेल असा विश्वास आहे.
#BewareOfFakeNews #StudentWelfare #NiranjanDawkare #nirantardhyas