You are currently viewing गॅस पाईपलाईनबाबत माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीला यश

गॅस पाईपलाईनबाबत माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीला यश

गॅस पाईपलाईनबाबत माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीला यश…

मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला रोलर उपलब्ध करत रस्ता साफ करण्याची बजावली नोटीस…

सावंतवाडी

शहरात सुरू करण्यात आला गॅस पाईपलाईन चे काम हे दिलेल्या नियमाच्या बाहेर केले जात असल्यामुळे त्या ठिकाणी खोदाई करण्यात आलेल्या कामामुळे पारिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांना याचा हा त्रास सहन करायला लागत होता. याबाबत माजी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.

तात्काळ मुख्याधिकारी यांनी नोटीस बजाव संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी रोलर उपलब्ध ठेवून काम केलेल्या ठिकाणी दररोज पाणी मारून रस्ता साफ करण्यात यावा तसेच तोडलेल्या जलवाहिन्या पूर्वरत करून द्यावे, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकारे माजी नगरसेवकांनी दिलेल्या धडकेनंतर त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − four =