स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांचा केळबाई मंदिर येथे सत्कार सोहळा संपन्न

स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांचा केळबाई मंदिर येथे सत्कार सोहळा संपन्न

कुडाळ

स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांचा केळबाई मित्र मंडळ व शिवसेना नगरसेवक गणेश अनंत भोगटे यांच्या संयुक्त विद्यमाने व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत केळबाई मंदिर येथे सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी उपस्थित नगरसेविका सौ.मेघा सुकी, केळबाई उत्सव मंदिराचे माजी अध्यक्ष तुकाराम राऊळ, मुरलीधर मुळीक, अरविंद केळबाईकर, शरद राऊळ, रमेश घाडी, नारायण केळबाईकर, दत्ताराम साळुंखे, बबन कुंभार, अरूण मांजरेकर, उदय मांजरेकर, कृष्णा घाडी, राजू सावंत, बाबी बांदेकर, उदय कुडाळकर, महेश राऊळ, महेश वाडयेकर ,महेश सावंत ,संदेश सावंत, शैलेश राऊळ, अनिकेत राऊळ, बंटी राऊळ इ. मान्यवर उपस्थित होते व त्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमुर्ती खालीलप्रमाणे
उत्तम आत्माराम जाधव, अक्षय बाळकृष्ण नाईक, कृष्णा पांडुरंग नाईक, आत्माराम काशिराम बिबवणेकर, काशिनाथ बाबु तेंडोलकर , दिलीप बुधाजी कदम, राजन सहदेव कदम, धोंडी अर्जुन बिबवणेकर, मंगेश तुकाराम कदम, संतोष बापु नेरूरकर, धोंडु बयाजी गुरखे, सतिश रामचंद्र जाधव, अंजली रविंद्र परब, सौ.सिमा शामसुंदर कांबळे, श्रीमती.सुनिता सुनील कुडाळकर, श्रीमती.ऋतिका रमेश चव्हाण, श्रीमती.सुचिता संदिप कुडाळकर, श्रीमती.रेश्मा रमेश कुडाळकर, श्रीमती.सुवर्णा सुरेश जाधव, शंकर अंकुश परूळेकर, सुभाष चंद्रकांत जाधव, उल्हास बुधाजी बांवकर, किरण गौतम कदम, आत्माराम धाकु बांबुळकर, आत्माराम रामचंद्र बांबुळकर, मंगेश रामचंद्र सोनवडेकर, रमेश वासुदेव देऊलकर, गौरव गणपत बांवकर,रूपेश रामचंद्र कदम, गौतम तुकाराम कदम, संदीप सुरेश कदम, संतोष विनायक कुडाळकर
कचरा गाडी चालक-
अनिल अरुण कदम, महेश गोविंद काळप, राहुल गणपत मोहीते,मायकल जाॅकी फर्नांडीस, गजानन सगुण पेडणेकर,संजय कृष्णा टेंबुलकर.

श्री.दीलीप सहदेव कदम
आरोग्य विभाग मुकादम

श्री.विलास मायाजी मुणगेकर
आरोग्य विभाग मुकादम

पाणी पुरवठा कर्मचारी-
१) पुंडलिक सहदेव होडावडेकर
२) सदाशिव रावजी नाईक
३) हनुमंत विठ्ठल पाटकर
४) रूपेश भास्कर कांबळी
५) चंद्रशेखर श्रीकृष्ण आळवे
६)प्रज्योत प्रदिप देसाई
७) प्रथमेश सुरेश चव्हाण
८) साईप्रसाद अशोक खोत
९) शंकर परूळेकर
उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा