You are currently viewing फोंडाघाटमध्ये पावसाळी वातावरणामुळे आंब्यावर संक्रांत

फोंडाघाटमध्ये पावसाळी वातावरणामुळे आंब्यावर संक्रांत

फोंडाघाटमध्ये पावसाळी वातावरणामुळे आंब्यावर संक्रांत

फोंडाघाट

*फोंडाघाटमध्ये पावसाळी वातावरण आंब्यावर संक्रांत सलग ३ दिवस पाऊस पडत असलेने व्यापारावरही परीणाम दिवसभर उकाड्याने त्रस्त.आणि रात्री गडगडाटासह पाऊस रोजचं असे घडते आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासुन पाऊस पडत आहे.त्यातचं सोसाट्याच्या वार्र्यामुळे आंब्याची घळही मोठ्या प्रमाणात होत आहे.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा