You are currently viewing न्हावेली येथे १३ रोजी “चौथरा’ नाटक

न्हावेली येथे १३ रोजी “चौथरा’ नाटक

न्हावेली येथे १३ रोजी “चौथरा’ नाटक

सावंतवाडी

न्हावेली टेंबवाडी येथे रविवार १३ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त रात्री १० वाजता श्री देव इसवटी कला क्रिडा मंडळातर्फे यशवंत माणके लिखित दोन अंकी नाटक ‘ चौथरा ‘ नाटक आयोजित करण्यात आले आहे

नाटकाचे दिग्दर्शक गंगाराम नेमण असून सागर तेंडुलकर, शाम नाईक, सुंदर पार्सेकर, रुपेश नाईक, प्रदिप पार्सेकर, सुरेश गावडे, कृष्णा नाईक,अमरेश गावडे,सत्यवान गावडे, रोहन परब, समर्थ गावडे, वैभवी सोकटे, शोभा मांजरेकर, हर्षदा बागायतकर आदी कलाकार भूमिका सकारणार आहेत. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इसवटी मंडळ व ग्रामस्थाचर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा