You are currently viewing क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव १४ एप्रिल रोजी होणार साजरा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव १४ एप्रिल रोजी होणार साजरा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव १४ एप्रिल रोजी होणार साजरा

ओरोस

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी, सायं. ४.३० ते रात्री ८.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ‌ खालील प्रमाणे आहे.
सौ. आशा मुरमुरे (सरपंच ग्रा.पं. ओरोस)
श्री. पांडुरंग मालवणकर (उपसरपंच ग्रा.पं. ओरोस व सर्व सदस्य) श्री. आनंद ऊर्फ भाई सावंत (सामाजिक कार्यकर्ते) सौ. सुप्रियाताई वालवलकर (माजी पं. स. सदस्य, कुडळ) डॉ. श्री. सतिश लळीत (दत्त मंदिर सोसायटी अध्यक्ष ) श्री. संतोष वालावलकर (सामाजिक कार्यकर्ते) आयु. सहदेव ओरोसकर (बौद्ध उपासक)

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
● महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम (सौ. सुप्रियाताई वालावलकर पुरस्कृत) ● मुलांसाठी विविध गुणदर्शक कार्यक्रम असणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजक आदर्शनगर रहिवासी संघ व महिला मंडळ, ओरोस असणार आहेत.

स्थळ : विरंगुळा केंद्र, आदर्शनगर ओरोस

प्रतिक्रिया व्यक्त करा