नवनिर्वाचित मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील यांचे भाजप नगरसेवकांच्या वतीने स्वागत
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेच्या नवीन मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील मॅडम यांचे भाजप नगरसेवकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक, सुधीर आरिवडेकर, नासिर शेख, परिमल नाईक, आनंद नेवगी, उदय नाईक, सौ दिपाली भालेकर, सौ समृद्धी विरनोडकर, उपस्थित होते.