छोट्याशा बाळाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आज ऑपरेशन करणे आवश्यक
कुडाळ
कुडाळ तुळसूली येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला एक छोटासा बाळ वय सहा वर्ष चार महिने एका दुर्गम आजारामुळे त्रस्त आहे सध्या स्थितीमध्ये मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या बाळावर उपचार सुरू आहेत ते बाळ वाचण्यासाठी आजच त्याच ऑपरेशन होणे आवश्यक आहे असं डॉक्टर म्हणाले त्या ऑपरेशनसाठी अजून 70 हजार रुपये ची आवश्यकता आहे त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या सढळ हाताने शक्य होईल तेवढी मदत केल्यास त्या बाळाचा जीव वाचू शकतो असे नम्र आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे बाजूला दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून आपण मदत करू शकतात या अगोदर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या बाळाला आर्थिक मदत करण्यात आली होती आणि आताही आम्ही प्रयत्न करत आहोत. अधिक माहितीसाठी त्या बाळाच्या वडिलांशी आपण संपर्क साधू शकतात. 9325980684