अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वर आधारित 3 दिवसीय प्रॅक्टिकल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये फळं, भाज्या, कडधान्य, मासे, औषधी वनस्पती यावर प्रक्रिया करुन विविध व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स कसे बनवायचे याचं प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाश्ता व जेवणाचे इन्स्टंट रेडी टू कूक व रेडी टू कूक प्रॉडक्ट्स कसे तयार करायचे याचंही मार्गदर्शन केलं जाणार आहे
*डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स* सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. फूड व्यवसायात आज डिहायड्रेटेड उत्पादनांना खूप मागणी आहे. शेकडो प्रॉडक्ट्स *Dehydration Technology* वापरून बनवता येत असल्याने आर्थिक उत्पन्नाचे नानाविध स्त्रोत या व्यवसायातून निर्माण करता येतील
*प्रशिक्षण तपशील*
01) विविध प्रकारच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या डिहायड्रेशन प्रक्रियेची माहिती
02) फळं, भाज्या, फुलं, कडधान्य, मासे यांचं डिहायड्रेशन कसं करावं आणि त्यातून कोणते प्रॉडक्ट बनवता येतील याची माहिती
03) सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणारे इस्टंट स्नॅक्स आणि जेवणाचे पदार्थ डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वापरुन कसे बनवायचे, त्याचे शेल्फ लाईफ कसे वाढवायचे याची प्रोसेस
04) प्रक्रियेसाठी लागणारी मशिनरी, उपकरणे यांची माहिती
05) व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे परवाने, FSSAI लायसन्स, न्युट्रिशन व्हॅल्यू, सरकारी योजना यांची माहिती
06) पॅकिंग, स्टोरेज, किंमत ठरवणे याबाबतची माहिती
07) ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, वितरण, विक्री याबाबतची माहिती
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणी साठी *DHY* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवावा.
*टीम अभिनव*
876747391