कणकवली सार्वजनीक बांधकामचे श्री.सर्वगौड यांचा अजित नाडकर्णी,यांचे कडुन सत्कार
कणकवली
कणकवली सार्वजनीक बांधकामचे श्री.सर्वगौड यांचा अजित नाडकर्णी,सामाजीक कार्यकर्त यांचे कडुन शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देवुन सत्कार रिटायर झाले नंतर आपले गांव पंढरपुर याठिकाणी जात असता फोंडाघाट रेस्ट हाऊस मध्ये अजित नाडकर्णी यांनी केला सत्कार.बीझी शेडुल असतानाही माझे विनंतीला मान देवुन श्री.सर्वगौड साहेबांनी दिलेला शब्द पाळला.असा अधिकारी होणे नाही.असे अजित नाडकर्णी म्हणाले.त्यावर ते म्हणाले माझ्या अडीज वर्षाच्या कालावधीत सिंधुदुर्गाची सेवा करायला मिळाली.यात मी धन्यता मानतो.मैत्रीला लायक अधिकारी भेटला हि खरचं धन्यता आहे.आपण मंत्री नितेशजी राणे यांना साहेब रिटायर झाले.तरी आणखी २ वर्ष वाढवुन द्यावीत राहीलेली कामे तेच युध्द पातळीवर करु शकतील असे मत व्यक्त केले.सत्ताधारी आणि विरोधकांनीही मला ‘प्रेम दिलं असे ते म्हणाले.व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात.त्यावर अजित नाडकर्णी म्हणाले.ज्या झाडाला आंबे लागतात त्यावरचं कोणी दगड मारतात.कावळा ओरडला म्हणुन झाडं तुटत नाही तुम्ही अडीज वर्षात जिल्ह्यासीठी सरकारी दरबारी जावुन ३३५० कोटी रुपयाचा निधी आणलात त्याची कामे अंतीम टप्यात आहेत.ती पुरी करुन २ वर्षानी ६० व्या वर्षी आपल्या गावी जा.ईश्वर आपल्याला सदृढ आयुष्य देवोत.आणि पंढरीचा विठुराया तुमच्या पाठीशी राहोत.अशी ईच्छा अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.*
*अजित नाडकर्णी शुभांजीत श्रृष्टी*