You are currently viewing कणकवलीत दशावतारी नाट्य महोत्सव

कणकवलीत दशावतारी नाट्य महोत्सव

कणकवलीत दशावतारी नाट्य महोत्सव

कणकवली

खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जि. प.चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १० एप्रिल या कालावधीत कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दशावतारी नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे ५ रोजी मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे, ६ रोजी ओंकार दशावतार नाट्यमंडळ म्हापण, ७रोजी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण, ८ रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर, ९ रोजी जयहनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस, १० रोजी अमृतनाथ नाट्यमंडळ, पाट यांचे नाटक होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा