You are currently viewing वेंगुर्ल्यात आज मुक्तांगण स्नेहमेळावा

वेंगुर्ल्यात आज मुक्तांगण स्नेहमेळावा

वेंगुर्ल्यात आज मुक्तांगण स्नेहमेळावा*

*वेंगुर्ले,

मुक्तांगण संस्थेचा स्नेहमेळावा सोमवार, ३१ मार्च रोजी सायं. ४.३० वा. परूळेकर दत्तमंदिर, मेनरोड-वेंगुर्ला येथे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईचे कलाशिक्षक प्रा. सुनील नांदोस्कर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. ‘शिक्षण मुलांचे सहभाग पालकांचा’ या उपक्रमांतर्गत ‘फलकलेखन प्रकल्प’ प्रदर्शन व बालगीतांवर आधारित बालक-पालकांच्या नृत्यनाटिकांचे सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संचालिका सौ. मंगल परूळेकर आणि मुक्तांगण परिवारातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा