You are currently viewing फोंडाघाटच्या नावलौकीकात मानाचा तुरा

फोंडाघाटच्या नावलौकीकात मानाचा तुरा

*फोंडाघाटच्या नावलौकीकात मानाचा तुरा*

*फोंडाघाट मधील प्रथलेश लाड याची डिफेंस नौदलात कमांडो म्हणुन नियुक्ती प्रथमेशचे शिक्षण न्यु इंग्लिश स्कुल मध्ये झाले.त्यानंतर वैभववाडी ज्युनीयर काॅलेज मधुन चालु असतानाच त्याने नौदलात रुजु होण्यासाठी अर्ज केला त्यामध्यै तो सिलेक्ट झाला.मुंबई डाॅक यार्ड मध्यै शारीरीक चाचणीतही पास झाला.नंतर ओरीसा मध्ये प्रय्यक्ष डिफेंस बोटीवर प्रात्याक्षीक ट्रेनींग चालु झाले ते एवढे कठीण होते.५० फुटावरुन समुद्रात फेकुन दिले जाई.त्यातही तो पास झाला आता तो १५ दिवसाच्या सुट्टी साठी गावी आला असता फोंडाघाट हायस्कुलमध्यैही त्याला एन.सी.सी. मुलांनी मानवंदना दिली.आज तो परत नवीन शीप वर विराजमान होण्यासाठी जाणार आहे.हे समजताच अजित नाडकर्णी यांनी घरी जाऊन संवाद साधला.आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविले.त्यावेळी आमच्या प्रशाळेतील त्याचे वडील प्रमोद लाड काका विलास लाड ३ ही भाउ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.प्रथमेशने वाकुन नमस्कार करताना अजित नाडकर्णी यांनी त्याला थांबविले,तुम्ही भारताचे रक्षक आहात तुम्ही आहात म्हणुन भारताची सरहद्दीचे रक्षण आहे.पुनच्छा प्रथमेशला शुभआशिर्वाद दिले आणि खुप खुप मोठ्ठा हो.श्री.गांगोमाऊली नक्कीच तुला यश देवोत,त्याच प्रमाणे माझे गुरु श्री.श्री. रवीशंकर तुझ्या पाठीशी राहोत अशीच तुझी भरभराट होवोत असे म्हणाले.*
*अजित नाडकर्णी संवाद मिडीया*🌹🌹🌷🌷🙏🙏👍👍

प्रतिक्रिया व्यक्त करा