You are currently viewing श्री. आनंद नाईक मित्रमंडळ, न्हावेली आयोजित बैलगाडा शर्यत शनिवार दि. 12 एप्रिल रोजी

श्री. आनंद नाईक मित्रमंडळ, न्हावेली आयोजित बैलगाडा शर्यत शनिवार दि. 12 एप्रिल रोजी

श्री. आनंद नाईक मित्रमंडळ, न्हावेली आयोजित
बैलगाडा शर्यत शनिवार दि. 12 एप्रिल रोजी

सावंतवाडी

श्री. आनंद नाईक मित्रमंडळ, न्हावेली आयोजित
बैलगाडा शर्यत शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 वाजता कुंभारभाट मैदान न्हावेली (चौकेकरवाडी) ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे होणार आहे. शर्यतीचे हे दुसरे पर्व आहे.

बक्षिसे व ढाल राज्यस्तरीय
प्रथम पारितोषिक- 15000/-
द्वितीय पारितोषिक- 13000/-
तृतीय पारितोषिक- 11000/-
चतुर्थ पारितोषिक- 9000/-
पाचवे पारितोषिक- 7000/-
सहावे पारितोषिक – 5000/-
सातवे पारितोषिक – 3000/-

बक्षिसे व ढाल जिल्हास्तरीय
प्रथम पारितोषिक- 9000/-
द्वितीय पारितोषिक- 7000/-
तृतीय पारितोषिक – 5000/-
चतुर्थ पारितोषिक – 3000/-
पाचवे पारितोषिक- 2000/-

बक्षिसे व ढाल तालुकास्तरीय
प्रथम पारितोषिक- 5000/-
द्वितीय पारितोषिक- 3000/-
तृतीय पारितोषिक- 2000 /-
चतुर्थ पारितोषिक- 1500/-
पाचवे पारितोषिक- 1000/-

नियम व अटी खालील प्रमाणे आहेत

1) बैलांना कोणताही आजार नसल्याचे डॉक्टर सर्टिफिकेट आवश्यक.
2) मालकांचे आधार कार्ड झेरॉक्स.
3) बैलजोडी समवेत बैलमालकांचा फोटो आवश्यक.
4 ) सदर स्पर्धा ही बिगर फटका शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार घेण्यात येतील.
5) बैलास किंवा जॅकीस कोणत्याही प्रकारची इजाझाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
6 ) उर्वरित नियम स्पर्धेआधी सांगण्यात येतील व नियम व अटी फेरबदलाचा अधिकार मंडळाकडे राहील.
7) नाव नोंदणी सकाळी 10 वाजता चालू होईल व 12 वाजता बंद होईल.

प्रवेश फी 1000/- ‌ आकारण्यात येईल ‌

खाली नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. बंटी नाईक(सामाजिक कार्यकर्ते)
9422908025
आनंद नाईक
9420205241

 

प्रतिक्रिया व्यक्त करा