You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे सोमवार दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

     सोईनुसार कोल्हापूर येथून मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथे आगमन व मुक्काम.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + fifteen =