You are currently viewing माजगाव सातेरी मंदिरात ‘चतुर्भुज गणेश’ दशावतारी नाट्यप्रयोग

माजगाव सातेरी मंदिरात ‘चतुर्भुज गणेश’ दशावतारी नाट्यप्रयोग

सावंतवाडी :

माजगाव सातेरी मंदिर रंगमंचावर सालाबादप्रमाणे शनिवारी २९ मार्च रोजी रात्री १० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘चतुर्भुज गणेश’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुनाथ घाडी आणि राजन नाटेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा