You are currently viewing दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार

दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार

दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार

सिंधुदुर्गनगरी

आर्थिक वर्ष 2024-2025 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी सह दुय्यम निबंधक सिंधुदुर्ग व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 29 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये सुरु ठेवण्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी दिले आहे. अशी माहिती सह जिल्हा निबंधक प्राची घोलप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा