You are currently viewing टी.ए.आय.टी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीकडून १ ते ३ एप्रिल मोफत कार्यशाळेचे आयोजन 

टी.ए.आय.टी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीकडून १ ते ३ एप्रिल मोफत कार्यशाळेचे आयोजन 

टी.ए.आय.टी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीकडून १ ते ३ एप्रिल मोफत कार्यशाळेचे आयोजन

सावंतवाडी :

राज्यात होऊ घातलेल्या टी.ए.आय.टी या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून तीन दिवसाची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेचा कालावधी १ ते ३ एप्रिल या काळात दुपारी दोन ते साडेचार या वेळेत असणार आहे. महेंद्रा अकॅडमी कुडाळ येथे संबंधित विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी प्रवेश घ्यावा. कार्यशाळेसाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी महेंद्रा अकॅडमी 9022686944 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन ॲकडमीचे प्रमुख महेंद्र पेडणेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा