You are currently viewing उद्याची न्हावेलीतील बैलगाडी शर्यत स्पर्धा पुढे ढकलली

उद्याची न्हावेलीतील बैलगाडी शर्यत स्पर्धा पुढे ढकलली

जिल्ह्यात मनाई आदेशामुळे स्पर्धा १२ एप्रिलला होणार

सावंतवाडी / न्हावेली :

न्हावेली येथील आनंद नाईक मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी, २९ रोजी होणारी बैलगाडी शर्यत जिल्ह्यात मनाई आदेश असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

स्पर्धा त्याच ठिकाणी १२ एप्रिलला होणार आहे. याची सर्व क्रीडारसिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आनंद नाईक मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा