फोंडाघाट मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची बॅटींग सुरू
फोंडाघाट
“फोंडाघाट मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त माणसाना उसासा मिळाला. सकाळ पासुनचं वातावरण तापले होते.
उकाड्याने त्रस्त लोकांनी या वेळी पावसाचा आनंद घेतला. वळवाचा पावुस आणि लाईट गेल्यामुळे सर्व गावकरी त्रस्त झाले.
जवळ जवळ १ तास पावसाची बॅटींग चालु होती, अजित नाडकर्णी यांनी हवेली नगर सोलर लाईट प्रज्वलीत केले. फोंडाघाट वासीयांनी आभार मानले*