You are currently viewing श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ‘कोकण ध्यान शिबिराचे १० ते १२ एप्रिलला आयोजन

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ‘कोकण ध्यान शिबिराचे १० ते १२ एप्रिलला आयोजन

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ‘कोकण ध्यान शिबिराचे १० ते १२ एप्रिलला आयोजन

देवगड-कुणकेश्वर

दिनांक-१० एप्रिल २०२५ ते दिनांक-१२ एप्रिल २०२५ रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ‘कोकण ध्यान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट-कुणकेश्वर आणि ध्यान ज्ञान फाउंडेशन व ब्रम्हानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरादरम्यान देशभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असुन दैनंदिन जीवनातील ताणतणाव, नैराश्य दुर व्हावे व परिपूर्ण जीवन जगण्याचे सुख व मार्गदर्शन या शिबिरातून होणार असुन सर्वांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट- कुणकेश्वर वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा