You are currently viewing श्री.अदिष्टी देवी पालख्या नाचवण्याचे कार्यक्रम उत्साहात संपन्न 

श्री.अदिष्टी देवी पालख्या नाचवण्याचे कार्यक्रम उत्साहात संपन्न 

श्री.अदिष्टी देवी पालख्या नाचवण्याचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग

प्रभानवल्ली श्री.अदिष्टी देवी मंदिरात ५ पालख्या येतात.त्या ठिकाणी जाण्याचा योग ‌अजित नाडकर्णी यांना आला.समाधान आणि मवस्वी समाधान झाले.कारण काल झालेल्या जत्रेत ५००० लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.सर्व सिस्टामेटीक कार्यक्रम बघुन बरे वाटले.त्या नंतर सर्व पालख्या नाचवण्याचे कार्यक्रम पार पडला.आज सर्व पालख्यां समोर नारळ ठेवुन माझे कुटुंबीयाना सौख्य लाभु देत.असे गाराणे घातले.परंतु श्री.अदिष्टी मंदिरात देवीचं दर्शन घेवुन मानसीक माॅरल वाढले सर्व कार्यक्रमात माझा भावु आणि सर्वा सर्वा भाऊ श्री.निलेश पत्की यांनी सर्व देवींचे मनपुर्वक दर्शन फोटो.आणि मदत केली पुढच्या वर्षीही येईन.असा देवीचा प्रसाद घेवुन आलो.श्री.अदिष्टीचा प्रसाद घेवुन परत फोंडाघाट मध्ये आलो.*

*अजीत नाडकर्णी, संवाद मिडीया*🙏🙏🪷🪷🌹🌹🌷🌷🙏🙏🪷🪷🌹🌹🌷🌷🌷

प्रतिक्रिया व्यक्त करा