You are currently viewing कुडासे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

कुडासे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

कुडासे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

दोडामार्ग

आज दोडामार्ग तालुक्यातील कुडासे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड करण्यात आली.  यावेळेस माजी सरपंच व दोडामार्ग शिवसेना महीला उपतालुकाप्रमुख सौ पुजा बा देसाई यांनी सौ नम्रता नामदेव देसाई यांच्याकडे सरपंचपदाचा कार्यभार दीला व माजी उपसरपंच श्री आत्माराम जि देसाई यांनी श्री प्रसाद दत्ताराम कुडासकर कडे उपसरपंचपदाचा कार्यभार दीला. यावेळेस ग्रामपंचायत सदस्य श्री राजाराम देसाई, दोडामार्ग शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री दादा देसाई, महीला उपतालुकाप्रमुख सौ पुजा देसाई, मणेरी शिवसेना विभाग प्रमुख श्री रामदास मेस्त्री, कुडासे शिवसेना शाखाप्रमुख श्री किशोर देसाई, संजय धुरी, ग्रामपंचायत सदस्य सौ राऊळ, श्री नामदेव देसाई, श्री सत्यवान देसाई व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा