सावंतवाडीत सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वात उबाठा गटातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांच्या माध्यमातून उबाठा गटाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यात आला असून उबाठा गटाचे पदाधिकारी सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच सुमन सुदन कवठणकर,ग्रामपंचायत सदस्या विजया कवठणकर , किनळे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक, श्रद्धा कामटेकर यांच्यासह आरोंदा विभागातील ३०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत तुमचा शिवसेनेत योग्य सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली.
आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील मँगो हॉटेलच्या सभागृहात संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर संजू परब यांच्या माध्यमातून व सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वात उबाठा गटातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संदेश कवठणकर, सुशील कवठणकर, काशिनाथ राऊळ, श्रीधर राऊत प्रताप म्हालदार ,चेतन म्हालदार, सचिन कवठणकर, नितेश कवठणकर, सुरज कवठणकर, रुपेश कवठणकर, यशवंत उर्फ यश कवठणकर, महेश बापू कवठणकर, मुन्ना कवठणकर, शेखर कवठणकर, सुनील भगत, सोमनाथ उर्फ केके, समीर निवजेकर, अमित निवजेकर, नवील निवजेकर व अन्य चाळीस कार्यकर्ते तसेच अर्जुन जाधव, दीपक जाधव, सत्यवान जाधव, तसेच अनिल कामटेकर, चंद्रकांत कामटेकर, बंटी हळदणकर, ओमकार हळदणकर, आदेश मनेरकर, संदीप कामटेकर, शशिकांत कामटेकर, वामन कवठणकर, सोनू कवठणकर, निखिल कवठणकर, तेजस कवठणकर,
संदेश कवठणकर, सुशील कवठणकर, काशिनाथ राऊळ, श्रीधर राऊत, प्रताप म्हालदार ,चेतन म्हालदार
तसेच मंदार वेंगुर्लेकर, विराज वेंगुर्लेकर, कमलेश वेंगुर्लेकर, गौरेश पार्सेकर, समीर केरकर, रवींद्र गोवेकर, मंथन वेंगुर्लेकर, वेवेक वेंगुर्लेकर, मधुकर गावेकर, प्रणेश सातार्डेकर, राहुल गोवेकर, आर्यन गोवेकर, अनिकेत सातार्डेकर, सतीश सातार्डेकर, अंकित वेंगुर्लेकर, प्रणेश वेंगुर्लेकर, बबलो सातार्डेकर, अविनाश गोवेकर, विनोद वेंगुर्लेकर, प्रशात राऊळ, मुन्ना गोवेकर, तेजस कवठणकर, सोनू कवठणकर, मयूर कामटेकर, संकेत कौठणकर, बंटी हळदणकर, प्रताप मालदार, गिल्बर्ट डिकोस्ता, महादेव कवठणकर, गोदविन फर्नांडिस, विल्यम फर्नांडिस, अँड्र्यू डिकोस्ता, ओमकार हळदणकर, आदेश मणेरकर, संदीप कामटेकर, काशिनाथ राऊळ, श्रीधर राऊळ, चेतन मालदार, सुशील कवठणकर, सतीश पाईपकर, दीपेश कवठणकर, वंश कवठणकर, कमलेश कवठणकर, मुन्ना कवठणकर, गिल्बर्ट डिकोस्ता, बंटी पेडणेकर, इल्लू फर्नांडिस, गॉडविन फर्नांडिस, सालू डिसोजा, देवेश कवठणकर, प्रणव कवठणकर, अँड्र्यू डिकोस्ता, प्रज्वल राऊळ, यश साळगावकर, वैभव सातार्डेकर, तुकाराम सावंत, समीर सावंत, सागर सावंत, सिद्धेश सावंत, मंगेश गोवेकर, मुन्ना गडेकर, संदीप आरोंदेकर, विकास टेमकर, मयूर धारगळकर, संकेत टेमकर, स्वप्निल हरमलकर, बाबू कांबळी, अंकित धारगळकर, महेश टेमकर, विकास टेमकर, सुरज राऊळ,
योगिता जाधव, लतिका जाधव, तनुजा जाधव, प्रथमेश राऊळ, पंकज बागकर, शुभम पिळणकर, सदाशिव बागकर, वृषभ बागकर, प्रतीक घुरे , यज्ञेश शिरसाट , साईराज शिरोडकर , विनीत घुरे, दीपराज घुरे
यांसह उबाठा गटातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.