You are currently viewing अभिनव उद्योग प्रबोधिनी – कोकणात पिकणाऱ्या फळांवर व भाज्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग

अभिनव उद्योग प्रबोधिनी – कोकणात पिकणाऱ्या फळांवर व भाज्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग

आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, करवंद यांचा हंगाम तोंडावर आलाय. या सर्व सीझनल फळं, भाज्या वर प्रक्रिया करुन आपण अधिक उत्पन्न मिळवू शकतो.

 

आपल्या या विविध पिकांवर प्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण *अभिनव उद्योग प्रबोधिनीने* आयोजित केलं आहे.

 

सर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे प्रॅक्टिकल वर आधारित असतात आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण माहिती, मार्गदर्शन केलं जातं.

 

*आगामी प्रशिक्षण कार्यक्रम*

 

21-22-23 मार्च 

*आंबा प्रक्रिया प्रशिक्षण*

रायवळ, हापूस व अन्य कच्चा व पिकलेल्या आंब्या पासून नानाविध प्रॉडक्ट्स बनवण्याचे प्रशिक्षण

 

4-5-6 एप्रिल

*डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*

भाज्या, फळे, कडधान्ये, मासे, औषधी वनस्पती व अन्य वस्तूंवर प्रक्रिया करुन त्यापासून विविध प्रकारचे मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स बनवण्याचे प्रशिक्षण

 

18-19-20 एप्रिल

*फणस प्रक्रिया प्रशिक्षण*

कोवळा, कच्चा, पिकलेला फणस आणि त्याच्या आठळ्या व चारखंड यापासून विविध प्रकारचे 100 हून अधिक प्रॉडक्ट्स तयार करण्याचे प्रशिक्षण 

 

अधिक माहितीसाठी *Training* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा

 

*टीम अभिनव*

8767473919

 

प्रतिक्रिया व्यक्त करा