You are currently viewing फोंडाघाट मध्ये गुरु श्री.समर्थ भक्त जनांन कडुन स्वच्छता मोहीम संपन्न

फोंडाघाट मध्ये गुरु श्री.समर्थ भक्त जनांन कडुन स्वच्छता मोहीम संपन्न

फोंडाघाट मध्ये गुरु श्री.समर्थ भक्त जनांन कडुन स्वच्छता मोहीम संपन्न

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये गुरु श्री.समर्थ भक्त जनांन कडुन स्वच्छता मोहीम संपन्न श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतुन एस.टी.स्टॅंड आणि प्रार्थमीक आरोग्य केंद्रया ठिकाणी ३०० स्वयंसेवक भक्त गणांनी केली स्वच्छता.एक छान उपक्रम ३ ट्रॅक्टरच्या माध्यमातुन चवळ जवळ ४ टन कचरा उचलला.अजित नाडकर्णी यांनी जावुन केले उपक्रमाचे कौतुक भक्ती आणि सेवा यांचा मिलाप पाहायला मिळाला श्री.मनोज पेडणेकर यांच्याशीही अजित नाडकर्णी यांनी केला संपर्क साधुन केले सर्वांचै कौतुक अणि केले अभिनंदन*🙏🙏🌷🌷🪷🪷✒️✒️
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा