कुर्ली डॅमवर पाण्याचा अंदाज न आलेने बुडालेल्या ४ मुलांना वाचवण्यात यश
फोंडाघाट
फोंडाघाट हायस्कुल ची मुले आज क्रिकेट मॅच खेळण्यासाठी कुर्ली या ठिकाणी गेले होते.मॅच झालेवर कुर्ली डॅमवर गेली.पाण्याचा अंदाज न आलेने ४ मुले बुडली.बाकीच्या मुलांनी त्यांना बाहेर काढुन अत्यावस्त स्थितीत फोंडाघाट प्रार्थमीक आरोग्य केंद्रात आणले.येथील डाॅ.नी प्रथोमचार करुन त्यांच्या पोटातील पाण्याचा अंश काढुन सर्वांना प्रथोमचार करुन आपले निगराणीत ठेवले.डाॅ यादव यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.अजित नाडकर्णी यांनी स्वता जावुन पहाणी करुन डाॅ.कडुन काही सिरीयस नाही.त्यांची भुमीका जाणुन घेतली.शिक्षक नांरींग्रेकर यांचा मुलगा यात होता.मुलाला उठवुन वडीलांच्या जवळ आणुन बसविले.त्याने वडीलांना मिठी मारुन मी चांगला आहे.म्हणुन सांगीतले.काळ आला होता पण वेळ आली नव्हती.मुलांना अजित नाडकर्णी यांनी माॅरल सपोर्ट केला.*
