You are currently viewing 26 जानेवारी रोजी पोलीस परेड ग्राऊंड येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ

26 जानेवारी रोजी पोलीस परेड ग्राऊंड येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ

सिंधुदुर्गनगरी

प्रजासत्ताक दिनांच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मंगळवार दि. 26 जानेवारी 2021 रोजी पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ संपन्न होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − thirteen =