You are currently viewing दिल्ली येथे होणाऱ्या वरीष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा 2025 साठी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.केशर निर्गुण हिची निवड

दिल्ली येथे होणाऱ्या वरीष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा 2025 साठी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.केशर निर्गुण हिची निवड

दिल्ली येथे होणाऱ्या वरीष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा 2025 साठी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.केशर निर्गुण हिची निवड

सावंतवाडी

52 वी वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा 17 मार्च ते 21 मार्च 2025 रोजी दिल्ली येथे
तालकटोरा स्टेडियम येथे ऑल इंडिया कॅरम फेडरेशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) एस वाय बी कॉम ची विद्यार्थिनी कु. केशर राजेश निर्गुण हीची निवड झालेली आहे.वर्षभरामध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये मानांकन मिळवून तिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर महाविद्यालचे क्रीडा संचालक प्रा.सी.ए. नाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा