You are currently viewing फोंडाघाट श्री.गांगोमाउलीच्या देवळात आज श्री.महाशिवरात्री निमीत्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

फोंडाघाट श्री.गांगोमाउलीच्या देवळात आज श्री.महाशिवरात्री निमीत्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

फोंडाघाट श्री.गांगोमाउलीच्या देवळात आज श्री.महाशिवरात्री निमीत्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

फोंडाघाट

फोंडाघाट श्री.गांगोमाउलीच्या देवळात आज श्री.महाशिवरात्री निमीत्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  श्री.रवळनाथ मंदिरात सकाळ पासुन पिंडीवर अभिषेक चालु आहे.प्रसन्न वातावरणात लोक समोरच्या तळीवर आंघोळ करुन घेतायंत श्री.गांगोमाउलीचे दर्शन पिंडीवर गंध,फुलं.अक्षता घालुन करतायंत मनोभावे पुजा.गाराने घालुन पटेल गुरव मंडळी प्रत्येकाचे कुशल होवुदेत.आज अजित नाडकर्णी यांनीही जावुन सर्वांना आणि माझ्या कुटुंबीयांना आरोग्य ऐश्वर्य दे आणि आमच्या हातुन तुझी सेवा होवु देत.असे  गार्र्हाणे घातले.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा