*महाशिवरात्री श्री लिंगेश्वर मंदिर*
*इन्सुली, धुरीवाडी*
*आपणास कळविण्यात आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री लिंगेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव दि. 26/02/2025
साजरा करण्यात येत आहे.*
*कार्यक्रम*
*अभिषेक सोहळा*
*सत्यनारायणाची महापूजा*
*सकाळी*
७.०० –
*दुपारी*
३.०० –
*संध्याकाळी*
७.००-
*रात्री*
८.०० –
*स्वामी माऊली दशावतार नाट्य*
*भजन (श्री देवी माऊली भजन सेवा संघ, इन्सुली) बुवा – वैभव राणे*
*मंडळ डोंगरपाल यांचा ‘मूषक दैत्य’ नाट्यप्रयोग होणार आहे*
*स्थळ : श्री लिंगेश्वर मंदिर इन्सुली, धुरीवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*